The explanation is in colloquial Marathi . As far as the terminology is concerned , the basic grammatical terms have been retained in english only.
Important points have been repeated mindfully.
The english words , terms and examples used in this series of lectures are simple and easy . This will make the student understand the content comfortably.
The sequence of important points in english grammar ( in this series of lectures ) is based on the practical experience of classroom teaching twenty -five years . It may seem different than the way english is usually taught in schools / colleges /classes.
The classification of several grammatical terms has been discussed at length in these videos. There are twists in it which have been explained thoroughly everywhere . It does help a lot in getting the basis concepts of english properly.
Please avoid asking for ‘ the guarantee ‘. We do not guarantee in any and all cases as it is illogical and something out_of control.
Feedbacks are welcome and should be strictly restricted to the academic content only.
लेक्चर्स मराठी बोलीभाषेत असुन व्याकरणाच्या टर्म्स आवर्जून इंग्रजीतच ठेवल्या आहेत.
महत्त्वाचे मुद्दे जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा सांगितले आहेत.
वापरलेले इंग्रजी शब्द , टर्म्स आणि उदाहरणे हे मुद्दाम साधे- सोपे ठेवले आहेत जेणेकरुन समजण्यास मदत होईल.
पंचवीस वर्षाच्या अनुभवातुन अभ्यासातील मुद्द्यांचा क्रम लावल्यामुळे ते पारंपारिक अभ्यासाच्या पद्धतीपेक्षा वेगळे वाटु शकते.
वेगवेगळ्या वर्गीकरणांमधील शैक्षणिक वळणे (twists) सकारण आणि सविस्तर स्पष्ट केली आहेत .इंग्रजीची मुळ तत्वे समजण्यासाठी त्यांचा खचितच उपयोग होतो.
कृपया ‘ इंग्रजी येण्याची गॕरंटी’ किंवा ‘ इंग्रजी हमखास बोलण्याची गॕरंटी’ या चष्म्यातुन या लेक्चर सेरीजकडे पाहु नका.या अतार्कीक आणि कुणाच्याही नियंत्रणापलिकडील गोष्टी असुन आम्हाला त्या अमान्य आहेत.
प्रतिक्रिया देताना त्या निव्वळ शैक्षणिक मुद्द्यांबद्दलच असाव्यात.