• LOGIN
 • No products in the cart.

About Us

About Dr Shubhangee Ravindra Tiwari

Teaching english is more a passion and less a profession for her .A teacher every inch, Dr Shubhangee Tiwari had been a recepient of the third prize at All India Inter -University English  Elocution Competition.
Her love for english and the intensity of the same was recognised internationally when she taught the pupils from several nations during her stay abroad . The special summer training for english teachers at CHESTER, ENGLAND added to the teacher in her .
Back home , ‘ teaching english ‘ occupied the major part of her life .During the long twenty -five year’s experience , she has not only taught the students from Germany , Switzerland and Czech Republic but also sent several deserving  brains to USA, England, Scotland,Canada , Australia and  New Zealand.
On the personal front , she felt rewarded when her daughter Gayatree scored 120/120 in TOFEL. Her students excelledin IELTS as well .
Apart from seminars , workshops , public speeches and classroom teaching , Dr Shubhangee Tiwari is looking forward to teach several unseenthrough this series of lectures !

Dr Shubhangee Tiwari has personally taught …

 • Students from five to fifty-five
 • Employees at corporate houses NRB, Osborne Lippert and Scoda
 • Top officers from government offices and corporate houses
 • Foreigners from Germany , Switzerland and Czech republic
 • Staff at the office of Commissioner of Police , Aurangabad
  workshop for teachers at AB International Primary , Secondary and Higher Secondary School, Pisadevi, Aurangabad
 • CEO, Canpavk India Ltd, Aurangabad office
 • MD of an industry in Waluj, Aurangabad
 • Department of Electronics and Telecommunications , Government Engineering College, Aurangabad
  It was the workshop for Basic English , Personality Dvelopment , Interview Technique and Group Discussion
 • Workshop of Basic English for the doctors and administrative officers at Dr Hedgewar Rugnalay, Aurangabad
 • Has been a part of Induction Program at Government Engineering College , Aurangabad for some years
 • Vaidyanath Bank at Parli Vaidyanath :
  workshop of Basic English for the Branch Managers of the bank and the other employees as well

डाॕ. शुभांगी रविंद्र तिवारी

तीन दशकांपुर्वी राष्ट्रीय पातळीवर आंतर -विद्यापीठ इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत तृतीय पारितोषिक विजेत्या डाॕ. शुभांगी तिवारी यांनी आज इंग्रजी शिकवण्याची स्वतःची अशी एक स्वतंत्र शैली विकसित केली आहे .
सुरूवातीला छंदाच्या स्वरुपातील असलेल्या त्यांच्या या आवडीला परदेशी वास्तव्यात व्यावसायिक रुप मिळाले . चेस्टर , इंग्लंड येथे झालेल्या विशेष प्रशिक्षणाने East meets West असे त्याला स्वरूप आले.
भारतात परतल्यावर त्यांनी महाराष्ट्रात औरंगाबाद येथे ‘ द गायत्री सेल्फ स्टडी ( इंग्लीश) ‘ या संस्थेची स्थापना केली .सर्व श्रेणींमधील स्थानिक विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवतानाच त्यांनी विशेष विनंतीवरुन जर्मन , स्वीस आणि झेक राष्ट्रीयत्व असलेल्या अत्युच्च श्रेणीतील कंपनी अधिकाऱ्यांना औरंगाबादेत इंग्रजी शिकवले .
त्याचप्रमाणे त्यांच्या स्थानिक विद्यार्थ्यांना इंग्रजीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिक्षांमधे उल्लेखनीय यश मिळाले . आज त्यांचे विद्यार्थी अमेरिका , कॕनडा, इंग्लंड , स्काॕटलंड, आॕस्ट्रेलिया, न्युझीलंड येथे यशस्वी कार्य करीत आहेत .
स्थानिक पातळीवरही अनेक उच्च शासकीय अधिकारी आणि कंपन्यांचे CEO, MD त्यांचे विद्यार्थी आहेत .
व्यापक श्रेणीतील व्यावसायिक यशाबरोबरच डाॕ शुभांगी तिवारी यांना कौटुंबिक पातळीवरही सर्वोच्च यश मिळाले. त्यांच्या कन्या गायत्री रविंद्रप्रसाद तिवारी यांनाTOFEL परीक्षेत शंभर टक्के  ( १२०/१२०) मार्क्स मिळाले .
सेमिनार्स, वर्कशाॕप्स, सार्वजनिक व्याख्याने आणि क्लासरुम टीचींग अशा व्यस्त दिनक्रमातही डाॕ. शुभांगी तिवारी यांनी घरबसल्या मराठीतुन दर्जेदार इंग्रजी शिकण्यासाठी ही लेक्चर सेरीज उपलब्ध करून दिली आहे .पंचवीस वर्षे अध्यापनाचे प्रतिबिंब त्यात निश्चितच दिसते !

डाॕ शुभांगी तिवारी यांनी स्वतः शिकवले आहे …

 • वय वर्षे पाच ते पंचावन्न गटातील  स्थानिक विद्यार्थी
 • एनआरबी, आॕसबाॕर्न लिपर्ट , श्कोडा या आणि इतर कंपन्यांचे कर्मचारी
 • उच्च शासकीय आणि बहूराष्टीय कंपन्यातील अधिकारी
 • परदेशी विद्यार्थी ः जर्मनी, स्वीत्झर्लंड, झेक रिपब्लीक
 • महिला पोलीस, पोलीस कमीशनर यांचे कार्यालय, औरंगाबाद
 • एबी इंटरनॅशनल प्रायमरी, सेकंडरी आणि हायर सेकंडरी इंग्लिश स्कुल, पिसादेवी , औरंगाबाद च्या शिक्षकांसाठी इंग्रजीचे वर्कशाॕप
 • मल्टीनॕशनल कंपन्यांचे सीइओ आणि इतर कंपन्यांचे एम् डी
 • बेसिक इंग्लिश , व्यक्तीमत्व विकास ,मुलाखतीचे तंत्र आणि  गटचर्चा यांवर आधारित वर्कशाॕप ः डिपार्टमेंट आॕफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन , गव्हर्नमेंट इंजिनियरींग काॕलेज , औरंगाबाद च्या विद्यार्थ्यांसाठी
 • बेसिक इंग्लिशचे वर्कशाॕप ः डाॕ हेडगेवार रुग्णालय , औरंगाबाद येथील डाॕक्टर्स आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांकरीता
 • गव्हर्नमेंट इंजिनियरींग काॕलेज, औरंगाबाद येथे इंडक्शन प्रोग्रॕम अंतर्गत सर्व शाखांच्या नवीन विद्यार्थ्यांसमोर सलग काही वर्ष बेसिक इंग्लिशवर व्याख्याने
 • वैद्यनाथ बँक , परळी वैजनाथ येथे ब्रॕंच मॕनेजर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी बेसिक इंग्लिशचे वर्कशाॕप

Learn Anywhere. Learn Anytime.

Learn English Through Marathi Using Our E-Learning Portal

Welcome to English Via Marathi.

E-Learning Portal


Teaching english is more a passion and less a profession for her .A teacher every inch, Dr Shubhangee Tiwari had been a recepient of the third prize at All India Inter -University English Elocution Competition.
Learn more

Course Categories

top
© The Gayatree Self Study (English) - Designed & Developed by Coding Visions Infotech Pvt Ltd.
error: Content is protected !!
X