• LOGIN
  • No products in the cart.

Enrollment

English  –  begin with five minutes

Be all ears for five minutes to begin your english learning .

Long description

  • Unparallel and unique ‘ basis and elaborative content
  • A  quick  and  significant five -minute lecture
  • 100 such lectures altogether
  • Learn at your convenient and comfortable  place and time
  • LEARN THROUGH MARTHI
  • Available at an extremely low price
  • Rs 2,500/- for the pack of 100 lectures
  • The entire set of lectures available for TWELVE MONTHS on your screen
  • A ‘ Must-learn’ experience for pupils and university students , recruits in private and government sector , teachers , housewives , mothers and working women
  • The course contents cover the major basis concepts qualitatively.
  • WHY ???
    BECAUSE LEARNING ENGLISH THROUGH MARATHI  CAN NOT BE BETTER THAN THIS !

इंग्रजीचा अभ्यास : सुरूवात करा पाच मिनीटांपासुन !

घरबसल्या मराठीतुन दर्जेदार इंग्रजी शिकण्यासाठी सुरूवातीला केवळ पाच – पाच मिनीटांची लेक्चर्स ऐका.

सविस्तर स्पष्टीकरण :

  • मुळापासुन ,सविस्तर माहिती देणारा एकमेव अभ्यासक्रम
  • चटकन ऐकून होणारी प्रत्येकी पाच मिनीटांची अर्थपुर्ण लेक्चर्स
  • अशी एकंदरीत शंभर लेक्चर्स
  • तुमच्या सोयीच्या वेळेस आणि जागी करता येणारा अभ्यास
  • बौलीभाषा मराठीतुन शिकण्याची सोय
  • अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिलेला हा शंभर लेक्चर्सचा संच किंमत रु २५००/- फक्त.
  • नोंदणी झाल्यावर सबंध वर्षभर म्हणजे बारा महिने तुमच्या सोयीने लेक्चर्स केंव्हाही ऐकू शकता.
  • शाळा- काॕलेजचे विद्यार्थी , शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी ,गृहिणी , आई, नोकरी – व्यवसाय करणाऱ्या बहिणी यांच्याकरीता या पद्धतीने शिकण्याचा ‘ घ्यायलाच हवा’ असा अनुभव  !
  • अभ्यासक्रमात महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आणि स्पष्टीकरण
  • का करावा हा कोर्स  ?
    घरबसल्या मराठीतुन दर्जेदार आणि सविस्तर इंग्रजी शिकण्याची ही एकमेव संधी आहे  !

Welcome to English Via Marathi.

E-Learning Portal


Teaching english is more a passion and less a profession for her .A teacher every inch, Dr Shubhangee Tiwari had been a recepient of the third prize at All India Inter -University English Elocution Competition.
Learn more

Course Categories

top
© The Gayatree Self Study (English) - Designed & Developed by Coding Visions Infotech Pvt Ltd.
error: Content is protected !!
X